Marketing

10X Marketing

बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की  Selling म्हणजेच Marketing.  काही उद्योजक मार्केटिंग न करता  Direct Selling करतात.  मग त्यांना Product Sell  साठी खूप कष्ट करावे लागतात. पण जर तुमचं मार्केटिंग Strong असेल तर तुम्ही  selling easily करू शकता.

विक्री (Selling) ही  एक क्रिया आहे जी आपल्या Product ला Cash मध्ये रूपांतरित करते, परंतु मार्केटिंग ही ग्राहकांच्या गरजा  भागविण्याची आणि पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे.

मार्केटिंग हे  उत्पादनाचे नियोजन, किमती, जाहिरात आणि उत्पादन किंवा सेवा वितरणाशी संबंधित असलेल्या सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे.

विक्री (Selling) विक्रेत्यांचा गरजेवर लक्ष केंद्रित करते. तर मार्केटिंग खरेदीदाराच्या गरजेवर लक्ष केंद्रित करते.

आपल्या Product / Service  ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला म्हणजेच  Marketing.

मित्रांनो, जर तुम्हाला Business  मध्ये maximum profit कमवायचा असेल तर तुमचा Sales वाढला पाहिजे. आणि sales  वाढविण्यासाठी तुम्हाला Marketing वाढवलं पाहिजे.

मार्केटिंग साठी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की तुमच्या Product चा Consumer (उपभोक्ता ) कोण आहे, त्याची गरज काय आहे. आणि गरज नसेल तर ती निर्माण कशी होऊ शकते.

मार्केटिंग हि एक Creativity, Innovation आहे . तुम्हाला लोकांना दाखवायचे की तुम्ही मार्केट मध्ये आहात. तुम्ही Costomer कडे जाण्याऐवजी Customer तुम्हाला शोधत तुमच्याकडे आला पाहिजे.

Date:- 17th November 2019

Time:-9.00am To 6.00pm

Venue:- Pune.

Investment:- 1350/- (Including-Hi-tea, Breakfast, Lunch

See you Soon,
KDSushma