Employee Satisfaction

“Business Growth Hackers”

“Business Growth Hackers”
“Improve Your Employee Engagement”
“Leading To Super Duper Business Results”.
@ PUNE PAID WORKSHOP

DATE – 9th OCTOBER 2019 TIME – 10.00 am to 5.00 pm

प्रत्येक उद्योजक हा कंपनीची growth व्हावी, Profit वाढावा म्हणून धडपडत असतो. त्यासाठी तो Planning करतो , Business आणतो. आणि Execution चं काम त्याचे Employee करत असतात. पण किती असे उद्योजक आहेत कि ते Employee वर काम टाकून निर्धास्त होतात?
खूप साऱ्या उद्योजकाचे Problem आहेत कि Employee हवं तेवढं काम करत नाहीत, Responsibility घेत नाहीत, टाइमपास करतात, 9 ते 5 काम करतात, निघून जातात. Dedicated नाहीत. Employees टिकत नाहीत. Changes स्वीकारत नाहीत. मला हे काम जमणार नाही, हे होऊ शकत नाही असं म्हणतात.
पण एखाद्या कंपनीला मोठे यश मिळवण्यासाठी कंपनीतील प्रत्येक Department ने effective पणे काम करणे गरजेचे आहे .
कंपनीतील Profit वाढावा म्हणून प्रत्येक उद्योजक Sales, Marketing, Finance या Department मध्ये बारकाईने लक्ष देतो.
पण कधी HR Department वर काम केलंय का ? आपला Employee आपल्या कंपनीत समाधानी आहे का ? याचा कधी विचार केलाय ?
तर, मग तुमच्या Employee ला committed, dedicated कसं बनवाल? Employee Satisfaction साठी कोणत्या Strategies use कराल?
हेच जाणून घेण्यासाठी घेऊन येत आहोत, तुमच्यासाठी

“Business Growth Hackers”
“Improve Your Employee Engagement”
“Leading To Super Duper Business Results”.
तुम्ही काय शिकाल ?

1. Employee चे Selection कसे कराल?
2. Employee ला carrier satisfaction मिळवण्यासाठी 3 strategies.
3. How company will show their values for their employees?
4. Employee ला dedicated, committed कसं बनवाल?
5. How to create secure environment for employees?
6. Employee satisfaction कसे कराल?
7. तुम्ही कंपनीत नसताना ( तुमच्याशिवाय) कंपनीची Growth होण्यासाठी कोणती System बनवाल ?
8. Employee Attrition Rate कमी करण्यासाठी 7 Strategies
9. Ultimately हे सर्व करून तुम्ही तुमचा Business Grow करून more profit कसा मिळवाल?

Date:- 9th OCTOBER 2019
Time:- 10.00 am To 5.00 pm

Investment:- 1349/- (Including-Hi-tea, Breakfast, Lunch)

Venue:- Pune

See you Soon,
KDSushma